englishwalenitinsir

ऑनलाईन इंग्लिश स्पिकिंग कोर्स बद्दल माहिती

कोर्स चा कालावधि 2 महीने 60 दिवस)
दररोज 1 तास LIVE क्लास असतो (रविवार सुट्टी)
क्लास मधे बेसिक पासून शिकवले जाते
LIVE लेक्चर्स ENGLISH WALE NITIN SIR ॲप वर होतात
LIVE झालेले सगळे लेक्चर्स Record होऊन App मधे सेव होतात
Record झालेले लेक्चर्स App मधे बघता येतात
रिकॉर्डड लेक्चर्स पूर्ण 1 वर्ष बघता येतील
वर्गादरम्यान, तुमचा व्हिडिओ आणि मायक्रोफोन चालू राहतो.
कुठलाही प्रश्न तुम्ही LIVE Class मधे विचारु शकता
२ महिन्यांत तुम्ही तुमच्या इंग्रजी बोलण्याच्या कौशल्यात १००% सुधारणा साध्य कराल.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.

Scroll to Top
Call Now Button